ताज्या घडामोडी ते राजकीय किस्से ; आपल्या मातीतली अस्सल माहिती ते इतिहासाचं उत्खनन ; मुलाखतींपासून ते पारावरच्या चर्चांपर्यन्त सर्व काही आपल्या भाषेत समजून घेण्यासाठी चालू असलेला प्रयोग म्हणजे #बोलभिडू

आम्ही कोण आहोत ?

Journalism Passout मुलांनी एकत्र येवून सुरू केलेले माध्यम म्हणजे बोलभिडू. UPSC करुन दमलेले, इंजिनियरिंग करुन हुकलेले, शहरात येवून गाव न सोडलेले, बापू बिरूंच्या किस्स्यांपासून ते झिनेदिन झिदानच्या टक्करपर्यन्त, मुंबईच्या मरीन ड्राईव्हपासून ते झाडेपट्टीच्या भाषेपर्यन्तच्या सगळ्या पोरा-पोरींचा गोतावळा म्हणजे बोलभिडू.

ही भट्टी जमवण्यात सर्वात महत्वाच योगदान आहे ते मराठीतले प्रसिद्ध लेखक #अरविंद_जगताप यांच.

आमच्याशी संपर्क कसा कराल?

सोबत काम करायचं असेल तर :
bolbhidu1@gmail.com या मेलआयडीवर रिझ्युम पाठवू शकता.
जाहिरातीसाठी :
बोलभिडूच्या bolbhidu1@gmail.com याच मेल आयडीवर संपर्क करु शकता.

इतर काम असेल तर सेम मेल आयडी, फक्त विषय सांगा. आम्ही संपर्क करु.


BolBhidu

अक्षय शिंदेला फाशीची मागणी, बदलापूर प्रकरणात शिक्षा काय होणार ?

vor 1 Stunde | [YT] | 8

BolBhidu

SIT अहवालात अक्षय शिंदेबद्दल धक्कादायक खुलासा...

vor 2 Stunden | [YT] | 14

BolBhidu

५०० ची नोट आणि डॉक्टरचा प्लॅन, ससूनमधले बेवारस रुग्ण गायब कसे व्हायचे ?

vor 2 Stunden | [YT] | 8

BolBhidu

मटका असतो काय ? आकड्यांचा खेळ चालतो कसा

vor 3 Stunden | [YT] | 8

BolBhidu

विनोद कांबळी नेमका कुठे हुकला ?

vor 4 Stunden | [YT] | 7

BolBhidu

शिखर धवनचा गेम नेमका कशामुळं झाला ?

vor 4 Stunden | [YT] | 5

BolBhidu

दारु, रेड लाईट एरिया, ते डोक्यातली विकृती, कोलकाता केसचे नवे खुलासे

vor 4 Stunden | [YT] | 11

BolBhidu

निवडणुका लांबणीवर पण खरा फटका भाजपलाच ?

vor 5 Stunden | [YT] | 1

BolBhidu

कुणालाच जमलं नाही, ते छावा पिक्चरला जमू शकतं

vor 5 Stunden | [YT] | 12

BolBhidu

शनिवारवाड्यावरच्या काका मला वाचवा आवाजचं रहस्य

vor 5 Stunden | [YT] | 16